शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

सोयाबीन अनुदानासाठी जिल्हास्तरावर हालचाली

By admin | Published: July 05, 2017 11:36 PM

हिंगोली : जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे एकूण १७ हजार ५११ शेतकऱ्यांचे सोयाबीन अनुदानासाठी प्रस्ताव दाखल झालेले प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे एकूण १७ हजार ५११ शेतकऱ्यांचे सोयाबीन अनुदानासाठी प्रस्ताव दाखल झालेले प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकाने तपासणी करुन पुणे येथील पणन महामंडळाकडे शिफारशीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील एकूण सहा बाजार समित्या आहेत. यामध्ये २ लाख ८३ हजार ५६१.७६ क्विंटल सोयाबीनचे २०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे अनुदान घेण्यासाठी १७ हजार ५११ शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाले आहेत. यामध्ये आ. बाळापूर बाजार समितीतून ९४१.९६ क्विंटल सोयाबीनसाठी ५८ शेतकरी, सेनगाव ५०३७ क्विं. साठी २५०५, हिंगोली १ लाख १० हजार ९५७ क्विं. साठी ७९२०, वसमत १लाख ९ हजार ९६ क्विंटलसाठी ६२०२, जवळा बाजार ११ हजार ५९० क्विं. ५५६ शेतकरी, तर कळमनुरी बाजार समितीकडून ५ हजार ८३० क्विंटलसाठी २७० शेतकऱ्यांचे प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडून जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाले आहेत. शक्यतोवर बाजार समितीकडून आलेले कोणतेच प्रस्ताव त्रुटीत काढण्यात आलेले नाहीत. असे एकूण २ लाख ८५ हजार ५६१. ७६ क्विंटल सोयाबीनसाठी १७ हजार ५११ शेतकऱ्यांच्या प्रस्तावाची तपासणी करुन पुणे येथील पणन महामंडळाकडे शिफारशीसाठी पाठविण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात सोयाबीनचे अनुदान मिळण्यास मदत होणार आहे.