शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

शहर पोलीसवर मात करीत एमआर इलेव्हन अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:31 AM

अ‍ॅडव्होकेटस् स्पोर्टस् अँड कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित गरवारे क्रीडा संकुलावर झालेली टी २0 औद्योगिक क्रिकेट स्पर्धा एमआर इलेव्हन संघाने जिंकली.

औरंगाबाद : अ‍ॅडव्होकेटस् स्पोर्टस् अँड कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित गरवारे क्रीडा संकुलावर झालेली टी २0 औद्योगिक क्रिकेट स्पर्धा एमआर इलेव्हन संघाने जिंकली. एमआर इलेव्हन संघाने अंतिम सामन्यात शहर पोलीस ब संघावर ५ गडी राखून मात केली. पंकज फलके मालिकावीर ठरला. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आदित्य कराडखेडकर व फलंदाज म्हणून अजय कवाळे मानकरी ठरले.शहर पोलीस ब संघाने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ८ बाद १२१ धावा केल्या. त्यांच्याकडून शेख अहमदने २२ चेंडूंत २ षटकार व ५ चौकारांसह ४१, रिझवान अहमदने १६ धावा केल्या. एमआर इलेव्हनकडून सय्यद फिरदौस आणि व्यंकटेश सोनवलकर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात एमआर इलेव्हनने विजयी लक्ष्य १३.५ षटकांत ५ गडी गमावून १२३ धावा करीत पूर्ण केले. त्यांच्याकडून ऋषिकेश नायरने २७ चेंडूंत २ षटकार व ७ चौकारांसह ५७ व शेख वसीमने १७ चेंडूंत एक षटकार व ३ चौकारांसह २६ धावा केल्या. अब्दुल गफूरने नाबाद ११ धावा केल्या. शहर पोलीसकडून शेख रिझवानने १८ धावांत २ गडी बाद केले. अलीम, अकबर व अजय कवाळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अंतिम सामन्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. याप्रसंगी गोपाल पांडे, गणेश अनसिंगकर, उदय पांडे, बाळासाहेब वाघमारे, शेख जमशीद व वकील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.