शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नांदेडमध्ये काँग्रेसचा शुक्रवारी विभागीय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:29 AM

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेडमध्ये ८ सप्टेंबर रोजी काँग्रेसचा मराठवाडा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ऐन मनपा निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी नांदेडमध्ये येत असल्याने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाºयांत चैतन्य पसरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेडमध्ये ८ सप्टेंबर रोजी काँग्रेसचा मराठवाडा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ऐन मनपा निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी नांदेडमध्ये येत असल्याने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाºयांत चैतन्य पसरले आहे.नवामोंढा मैदानावर होणाºया या मेळाव्याला लोकसभेतील विरोधी पक्षनेते मलिकार्जुन खरगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खा. गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खा. राजीव सातव, खा. रजनीताई पाटील, पीआरपीचे राष्टÑीय अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, काँग्रेस कमिटीचे चिटणीस आ. अमित देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजीमंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, आ. भाई जगताप, आ. शरद रणपिसे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, माजीमंत्री नसीम खान, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, मराठवाड्यातील पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण हे राहतील. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नांदेड दौºयाची तयारी तीन दिवसांपासून काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. काँग्रेसच्या विविध सेलच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. या मेळाव्याच्या तयारीसाठी महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. अमिताताई चव्हाण, आ. वसंतराव चव्हाण, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, रोहिदास चव्हाण, माधवराव पाटील जवळगावकर, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, रावसाहेब अंतापूरकर, जि. प. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, महापौर शैलजा स्वामी, कृषी समितीचे सभापती बी. आर. कदम, उपमहापौर शफी अहमद कुरेशी, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, स्थायी समिती सभापती मंगला देशमुख, जि. प. सभापती माधवराव मिसाळे, शीला निखाते, ललिता शिंदे, माजी महापौर अब्दुल सत्तार, बलवंतसिंघ गाडीवाले, प्रकाश मुथा, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शमीम अब्दुल्ला, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे, युवक काँग्रसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविता कळसक, शहराध्यक्षा पुष्पा शर्मा, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा. किशनराव किनवटकर, शहराध्यक्ष राजू महाजन, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष श्याम दरक, कोषाध्यक्ष विजय येवनकर, संतोष पांडागळे, पं. स. सभापती सुखदेव जाधव आदी परिश्रम घेत आहेत.