शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

राष्ट्रवादी काँग्रेसचा मूक मोर्चा

By admin | Published: July 14, 2017 12:22 AM

नांदेड : कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देऊन पीडित मुलीला न्याय द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देऊन पीडित मुलीला न्याय द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने छत्रपती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा कृष्णा मंगनाळे , ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढण्यात आला़ कोपर्डी घटनेतील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरला आणि शासनाने हे प्रकरण फास्ट्र ट्रॅक कोर्टात चालवून तीन महिन्यात आरोपींना शिक्षा देण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु, या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही पीडित मुलीला न्याय मिळाला नाही़ उलट राज्यभरात मुली-महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये वाढच झाली असून ही बाब पुरोगामी महाराष्ट्राची मान खाली घालणारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे़ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला़ मोर्चात सभापती डॉ़शीला कदम, शिवनंदा आलेगावकर, कल्पना पाटील डोंगळीकर, रेखा आहिरे, प्रज्ञा पवार, ज्योती खरबे, वाघमारे, कमल लांडगे, कौर, महमदी पटेल, कांचन भिसे, जया काटकर, कमल मंगनाळे, सुरेंद्र कौर, शोभा सावंत, सुनीता शिंदे, सुनंदा वाघ, सिंधू लिमगे, शहर जिल्हाध्यक्ष डॉ़सुनील कदम, गणेश तादलापूरकर, डॉ़मुजाहिद खान, संतोष देशमुख, सरफराज अहमद, गंगाधर कवाळे, अझहर कुरेशी, शेख मुस्सा, सुजीत म्याकलवाड, संतोष दगडगावकर, कन्हैया कदम, प्रकाश वाघमारे, रोहित ठाकूर, शेख सिकंदर आदीही सहभागी होते.