शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

१४ जणांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:07 AM

सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजविण्यावर बंदी असताना डीजे वाजवून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ जणांना उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत़ त्यामुळे शहरातील डीजे चालकांवर दंडात्मक कार्यवाहीची टांगती तलवार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजविण्यावर बंदी असताना डीजे वाजवून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ जणांना उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत़ त्यामुळे शहरातील डीजे चालकांवर दंडात्मक कार्यवाहीची टांगती तलवार आहे़एप्रिलपासून झालेल्या महापुरूषांच्या जयंती, उत्सव काळात काढलेल्या मिरवणुकांमध्ये डीजे वाजविल्यामुळे जयंती मंडळाच्या अध्यक्षावर विमानतळ ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते़ यासंदर्भातील अहवाल उपविभागीय पोलीस अधिकाºयांना पाठविण्यात आला होता़ त्यांच्या आदेशानंतर संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ अधिक आवाजात डीजे वाजवून पर्यावरण संरक्षण अधिनियम सन १९८६ व ध्वनिप्रदूषण नियम सन २००० व सुधारणा नियम २०१ अन्वये कारवाई करण्यात आली होती़ या कारवाईमुळे पदाधिकाºयांसह डीजेचालक धास्तावले आहेत़