शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

हलगी वाजवून थकबाकीदारांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 11:55 PM

तुळजापूर : मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी वाजवून पालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत़

तुळजापूर : मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी वाजवून पालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत़ मुदतीत कराचा भरणा न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे़तुळजापूर नगर पालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार कराचा भरणा करण्यासाठी सूचना, नोटिसा दिल्या आहेत़ तसेच चौका-चौकांत डिजिटल बोर्ड लावून जनजागृती केली आहे़ मात्र, तरीही कराचा भरणा अनेकांनी केलेला नाही़ त्यामुळे नगर पालिकेच्या पथकाने शुक्रवारी सकाळीच हलग्या घेऊन थकबाकीदारांचे घर गाठण्यास सुरूवात केली़ शहरातील आंबेडकर चौक, दीपक चौक, नेपते गल्ली, भोसले गल्ली, जवाहर गल्ली, साळुंके गल्ली, महाद्वारे रोड, आर्य चौक, कमान वेस, मंगळवार पेठ या भागातील थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी वाजवून नोटिसा देण्यात आल्या आहेत़ मालमत्ता कर थकबाकीदारांनी तात्काळ करभरणा करावा, होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन वसुली प्रमुख भारत साळुंके यांनी केले़ या मोहिमेत नगर अभियंता अशोक सनगले, कर्मचारी ज्ञानोबा टिंगरे, संतोष शेटे, संतोष इंगळे, बाळासाहेब जाधव, नेताजी भोसले, रवि मस्के, दत्ता डोंगरे, शिवाजी सोनवणे, विशाल अमृतराव, सज्जन गायकवाड, नागेश काळे या कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)