शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तलाठ्यासाठी अर्जांची संख्या १९ हजारांवर

By admin | Published: August 25, 2016 11:43 PM

परभणी : जिल्हा प्रशासनाच्या तलाठी पदाच्या १६ जागांसाठी उमेदवारी अर्जांची संख्या आता १९ हजारांवर पोहचली आहे़ तलाठ्याच्या पदभरतीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची ही पहिलीच वेळ आहे़

परभणी : जिल्हा प्रशासनाच्या तलाठी पदाच्या १६ जागांसाठी उमेदवारी अर्जांची संख्या आता १९ हजारांवर पोहचली आहे़ तलाठ्याच्या पदभरतीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची ही पहिलीच वेळ आहे़ जिल्हा प्रशासनाने महसूल शाखेतील तलाठ्याच्या पदाबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयातील ३ लिपिक आणि सह निबंधक कार्यालयातील ७ लिपिकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे़ त्यासाठी उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले़ २५ आॅगस्ट ही अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख होती़ २४ आॅगस्टपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे तलाठी या पदासाठी १४ हजार अर्ज प्राप्त झाले होते़ एकाच दिवसांत या अर्जांमध्ये ५ हजार अर्जांची भर पडली असून, गुरुवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे १९ हजार १४० उमेदवारी अर्ज आॅनलाईन दाखल झाले आहेत़ सायंकाळी ६ वाजेपर्यत हे अर्ज स्वीकारले जाणार होेते़ त्यामुळे या दोन तासांत अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे़ त्यामुळे परीक्षा प्रक्रिया राबविताना प्रशासनाची धापवळ होणार आहे़