शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

कार्यालय दुरूस्तीची चौकशी

By admin | Published: August 09, 2015 12:21 AM

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यावर याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी यांच्या दालनाची दुरूस्ती करताना शासनाने घालून दिलेले नियम पाळले नसल्याची तक्रार धुरगुडे यांनी केली होती. तीन लाखांवरील कामाचे इ-टेंडरिंग करणे अपेक्षित असतानाही प्रशासनाने या प्रक्रियेला बगल देत कामे केली. तसेच काही कामे तीन लाखांच्या आत बसविण्यासाठी अडीच ते तीन लाख रूपये किमतीच्या कामांचे तुकडे पाडल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले होते. याची दखल घेत विभागीय आयुक्तांनी उपरोक्त मुद्यांच्या अनुषंगाने चौकशी करून स्वयंस्पष्ट वस्तुनिष्ठ अहवाल कागदपत्रासह तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सदरील पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामळे चौकशीतून काय पुढे येते? याकडे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)