शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू

By admin | Published: February 17, 2016 11:09 PM

परभणी : आनंदनगर येथे रेल्वे पटरीवर रेल्वेखाली सापडल्याने एका २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८़३० च्या सुमारास घडली़

परभणी : आनंदनगर येथे रेल्वे पटरीवर रेल्वेखाली सापडल्याने एका २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८़३० च्या सुमारास घडली़ याप्रकरणी रेल्वे पोलिस चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परभणी स्थानकावर बुधवारी सकाळी ८़३० च्या सुमारास (क्रमांक ५७५४८) पूर्णा -हैदराबाद पॅसेंजर रेल्वे येत होती़ त्यावेळी आनंदनगर रेल्वे पटरीजवळ अंदाजे २७ वर्षीय युवक रेल्वेखाली सापडला़ रेल्वे अंगावरून गेल्याने त्याचे डोके शरीरावेगळे झाले़ गार्ड सूर्यकांत जगताप यांनी रेल्वे पोलिसांना माहिती कळविली़ मृतदेहाची ओळख पोलिसांना पटली नाही़ रेल्वे पोलिसांनी शव जिल्हा रुग्णालयातील शीतगृह पाठविले़ तपास मोहम्मद शफीयोद्दीन शेख, पंकज डिघोळे, दीपक वटाणे करीत आहेत़ (प्रतिनिधी)