शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

धनादेश न वटल्याप्रकरणी एक महिन्याची कैद

By admin | Published: April 23, 2016 11:39 PM

लातूर : धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस अडीच लाखांचा दंड आणि एक महिन्याची कैद अशी शिक्षा लातूर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी ठोठावली आहे.

लातूर : धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस अडीच लाखांचा दंड आणि एक महिन्याची कैद अशी शिक्षा लातूर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी ठोठावली आहे. लातूर शहरातील विशाल नगर येथील बालाजी पंढरी पांढे आणि लक्ष्मणसिंग ठाकूर यांच्यात मित्रत्वाच्या संबंधातून दोन लाख रुपये हात उसण्याचा व्यवहार झाला होता. कांही कारणासाठी बालाजी पांढे यांनी ही रक्कम घेतली होती. सदर रक्कम पाच ते सहा महिन्याच्या आत परत करण्याीच हमी पांढरे यांनी आपले मित्र ठाकूर यांना दिली होती. मात्र ठरल्याप्रमाणे मुदतीनंतर पांढरे यांनी हातउसणे घेतलेली रक्कम दिली नाही. रकमेऐवजी त्यांना धनादेश दिला असता, तो वटला नाही. परिणामी, आपल्याला पैसे द्यावेत अशी विनवणी मित्राकडे ठाकूर यांनी केली. शेवटी पांढरे यांनी पैसे देण्यासंदर्भात टाळाटाळ आणि उडवाडवीची दिली. शेवटी लक्ष्मणसिंग ठाकूर यांनी कायदेशीर मार्ग अवलंबून त्यांच्याविरोघात न्यायालयात खटल दाखल केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचे पुरावे, आणि वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेत आरोपी बालाजी पंढरी पांढरे यांना दोषी ठरवत २ लाख ५० हजारांचा दंड व एक महिन्याची कैद अशी शिक्षा लातूर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी ठोठावली आहे.(प्रतिनिधी)