शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

आॅनलाईन अर्ज, नूतनीकरणास मिळाली मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 11:57 PM

ल्पसंख्याक समाजातील प्रि-मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे आता आॅनलाईन अर्ज भरणे व नुतनीकरणास ३० सप्टेंबरपर्यंत शासनाकडून मुदतवाढ मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अल्पसंख्याक समाजातील प्रि-मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे आता आॅनलाईन अर्ज भरणे व नुतनीकरणास ३० सप्टेंबरपर्यंत शासनाकडून मुदतवाढ मिळाली आहे.आर्थिक दुर्बल घटकांतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शासनाकडून अर्थसहाय्य केले जाते. ज्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर एक हजार रुपये रक्कम जमा केली जाते. ३१ आॅगस्ट शिक्षण विभागाकडे आॅनलाईन अर्ज सादर करायची शेवटची तारीख होती. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, तसेच एकही विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार याची काळजी घेत शासनाकडून अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. विशेष म्हणजे ८३०७ विद्यार्थ्यांची माहिती शाळा स्तरावरच प्रलंबित होती. शाळांना वारंवार पत्र व संबंधित यंत्रणेस सूचना दिल्याने त्यापैकी २४५१ च्यावर विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा लॉग इनला प्राप्त झाली असून उर्वरित कामे सुरू असल्याचे सांग्ण्यात आले. परंतु मुदतवाढ देऊनही पात्र विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन किंवा नूतनीकरणास कसूर केल्यास गट शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार आहे.