शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
3
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
4
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
5
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
6
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

अपंगांसाठी कृत्रिम अवयवांचे वाटप शिबीर

By admin | Published: December 20, 2015 11:46 PM

औरंगाबाद : अपंगांसाठी कृत्रिम पाय, कॅलिफर्स, कुबड्या व सायकलचे मोफत वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान व भगवान महावीर विकलांग सहायता समिती, मुंबईच्या वतीने अपंगांसाठी कृत्रिम पाय, कॅलिफर्स, कुबड्या व सायकलचे मोफत वाटप शिबिराचे आयोजन १५ ते २० जानेवारीदरम्यान शहरात करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले की, लाभार्र्थींनी १० जानेवारीपर्यंत आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्र्थींनी फोटो, मतदान कार्डची झेरॉक्स, अपंग असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणावे. याकरिता प्रत्येक तालुक्यात नावनोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. औरंगाबाद शहर व तालुक्यातील लाभार्र्थींची आ. सतीश चव्हाण यांच्या सहकारनगर येथील कार्यालयात नोंदणी करण्यात येत आहे. डॉ. बाबर हॉस्पिटल (पैठण), विनायकराव पाटील महाविद्यालय (वैजापूर), मुक्तानंद महाविद्यालय (गंगापूर), न्यू हायस्कूल (कन्नड), चिश्तिया महाविद्यालय (खुलताबाद), नितीन देशमुख यांचे संपर्क कार्यालय (फुलंब्री), यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (सिल्लोड) व अ‍ॅड. योगेश पाटील, काळे गल्ली (सोयगाव) येथे सकाळी १० ते ४ वाजेदरम्यान नावनोंदणी करण्यात येणार आहे. यानंतर १५ ते २० जानेवारीदरम्यान आयोजित शिबिरात अपंगांसाठी कृत्रिम पाय, कॅलिफर्स, कुबड्या व सायकलचे वाटप करण्यात येईल. शिबिराची माहिती व स्थळ लाथार्भीला मोबाईलवर कळविण्यात येईल, याचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन आ.चव्हाण यांनी केले.