शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

पीकविम्यात हिंगोली तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:42 AM

हिंगोली : जिल्ह्यात पीकविमा काढणाºया शेतकºयांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यंदा निसर्गही लहरीपणा दाखवत असल्याने शेतकºयांनी पीकविमा काढण्यासाठी गर्दी केली आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन विमा काढणाºया बिगर कर्जदार शेतकºयांमुळे हिंगोली जिल्हा राज्यात तिसरा आहे.पीकविम्याची साथ मिळावी म्हणून शेतकरी धडपडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पीकविमा काढणाºया शेतकºयांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यंदा निसर्गही लहरीपणा दाखवत असल्याने शेतकºयांनी पीकविमा काढण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र वेबसाईटच हँग होत असल्याने दोन-दोन दिवस ताटकळणारे शेतकरी आता कृषी कार्यालयाचे खेटे घालत आहेत.गेल्या हंगामात शेतकºयांना पीकविम्यापोटी तब्बल ११२ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे यंदाही शेतकºयांनी पीकविमा काढण्याकडे कल वाढविला आहे. त्यातच यंदा पावसानेही हुलकावणी दिली आहे. सुरुवात चांगली झाली. मात्र आता गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान असल्याचे दिसत आहे. यावर्षी २७२ मिमी एवढे पर्जन्य झाले तर गतवर्षी याच दिवसांपर्यंत ४५0 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे अजूनही जलसाठे कोरडेच आहेत. पावसाने अशीच हुल दिली तर पीकविम्याची तर साथ मिळावी म्हणून शेतकरी धडपडत आहेत. ३१ जुलै ही अंतिम मुदत असल्याने शेतकºयांना आता विमा काढण्याची घाई झाली आहे. मात्र कदाचित सर्वत्रच अशी परिस्थिती असल्याने वेबसाईट हँग होत आहे. त्यामुळे शेतकºयांना ताटकळत बसावे लागत आहे. मात्र पीककर्ज घेणाºया २७ हजार शेतकºयांचा विमा त्यासोबतच बँकेत भरला गेला आहे. त्यामुळे बिगर कर्जदार १६ हजार धरून ४३ हजार शेतकºयांनी पीकविमा काढला आहे.मराठवाडा अव्वलआॅनलाईन विमा काढणाºया बिगर कर्जदार शेतकºयांमुळे हिंगोली जिल्हा राज्यात तिसरा आहे. यात नांदेड- ८८९७३, बीड-४६७0७ शेतकºयांनी पीकविमा काढला. हिंगोली तिसरा आहे. तर चौथ्यास्थानी असलेल्या परभणीत १५८९६, जालना-१११00, बुलडाणा-५0८२, उस्मानाबाद-५३0९, लातूर-३६६१, यवतमाळ-२३0८, अहमदनगर-१४४0, औरंगाबाद-१३९0 अशी परिस्थिती आहे. मराठवाड्यातील शेतकºयांनी सर्वाधिक पीकविमा काढला आहे. तर सिंधूदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांचा पीकविम्याकडे कलच नसून शेतकरीसंख्या दुहेरी आकड्यातही नाही.