शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
5
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
7
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
9
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
10
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
11
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
12
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
14
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
16
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
18
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
20
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?

फॉक्सकॉनसाठी पालघरचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:13 AM

औरंगाबाद : तैवानच्या फॉक्सकॉन या मोबाइल हार्डवेअर बनविणाऱ्या कंपनीने भारतात टप्प्याटप्प्याने ३२ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आखली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तैवानच्या फॉक्सकॉन या मोबाइल हार्डवेअर बनविणाऱ्या कंपनीने भारतात टप्प्याटप्प्याने ३२ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आखली असून, महाराष्ट्रातील पालघर या नवनिर्मित जिल्ह्याचे नाव त्या कंपनीच्या गुंतवणुकीसाठी पुढे आले आहे. औरंगाबादच्या डीएमआयसीची चर्चा या उद्योग गुंतवणुकीसाठी झाली; परंतु आता पालघरचे नाव पुढे आल्यामुळे हा उद्योग येथे येण्याबाबत साशंकता आहे. औरंगाबाद आणि पालघर अशा नावांचा क्रम उद्योग वर्तुळात चर्चेत असला तरी हा उद्योग नागपूरला नेण्याच्या राजकीय हालचाली होऊ शकतात, अशी चर्चा आहे. पालघर येथे २ हजार ७६६ हेक्टर जागा १९६० पासून संपादित करून ठेवलेली आहे. दुग्ध प्रकल्पासाठी असलेली ही जागा सरकारने ताब्यात घेतली होती; परंतु हा प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे मागास भागात उद्योग विकासासाठी फॅब धोरणांतर्गत फॉक्सकॉन हा उद्योग तिकडे जाण्याची दाट शक्यता आहे. शासनानेदेखील तसा प्रस्ताव संबंधित उद्योगाला दिल्याचे कळते. राज्य शासनाने जास्तीचे भांडवली अनुदान देण्याचा अधिकार मंत्रिमंडळ उपसमितीला दिले आहेत. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स धोरण-२०१६ अंतर्गत फॅब प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न होणार आहेत. विदर्भ व मराठवाड्यासारखा भाग तुलनेने मागास राहिलेला आहे. त्या मागास भागामध्ये उद्योगांचा विकास होणे आवश्यक असून, त्यासाठी शासनाने धोरण आणले आहे. एका फॅब उत्पादक प्रकल्पासाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक अपेक्षित आहे.