शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

रुग्णांची उच्चांकी वाढ सुरूच; शुक्रवारी ६१७ कोरोनाबाधितांची भर, ६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:00 PM

corona virus आजपर्यंत जिल्ह्यात ५५ हजार ९५८ बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी ५० हजार १६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

ठळक मुद्देसध्या जिल्ह्यात ४,४६४ रुग्णांवर उपचार सुरूशुक्रवारी उपचारादरम्यान २७८ जणांना सुट्टी

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ सुरूच असून, शुक्रवारी तब्बल ६१७ नव्या बाधितांची भर पडली, तर सहा बाधितांचा मृत्यू झाला. दिवसभरात उपचार पूर्ण झाल्याने मनपा हद्दीतील २०८ तर ग्रामीण भागातील ७० जणांना सुट्टी देण्यात आली.

आजपर्यंत जिल्ह्यात ५५ हजार ९५८ बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी ५० हजार १६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत १,३२६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या विविध रुग्णालयांत ४ हजार ४६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले.

मनपा हद्दीत ५०५ रुग्णघाटी परिसर ३, जुना बाजार १, विश्वभारती कॉलनी १, एन-२ सिडको १०, बीड बाय पास परिसर १०, जयभीमनगर ३, नारेगाव १, शहानूरवाडी ५, म्हाडा कॉलनी ५, गारखेडा १४, सातारा परिसर ८, शंभू महादेवनगर १, संजयनगर ४, ज्योतीनगर ३, आकाशवाणी २, पैठण रोड परिसर २, पिसादेवी १, साई स्पोर्ट ॲथॉरिटी १, छावणी १, मनिषा कॉलनी २, उस्मानपुरा १, श्रेयनगर ५, वेदांतनगर ३, गजानननगर ३, टिळकनगर २, क्रांती चौक परिसर २, स्नेहनगर २, सिल्कमिल कॉलनी १, कांचनवाडी २, कर्णपुरा १, नागेश्वरवाडी ५, टीव्ही सेंटर ४, जाधववाडी ६, बाबा पेट्रोल पंप १, बजाज हॉस्पिटल २, मुकुंदवाडी ८, एकता कॉलनी १, खडकेश्वर २, टाइम्स कॉलनी १, नागसेन कॉलनी १, लक्ष्मी कॉलनी १, एआयएमएस हॉस्पिटल १, माजी सैनिक कॉलनी १, शिवाजी नगर ३, खोकडपुरा १, हनुमान नगर ४, चंद्रगुप्ता नगरी १, दशमेश नगर ६, सिडको १, एन-४ सिडको २, आंबेडकरनगर १, कैलासनगर १, मयूर पार्क २, युनिव्हर्सिटी गेट १, पडेगाव ४, नंदनवन कॉलनी २, नक्षत्रवाडी १, बन्सीलालनगर ३, देवा नगरी १, हर्सूल ६, जवाहर कॉलनी २, शिल्पनगर १, तुकोबानगर १, विठ्ठलनगर २, जयभवानीनगर ४, एन-३ सिडको १, ज्ञानेश्वरनगर १, चिकलठाणा ४, हडको ८, पुंडलिकनगर ६, विश्रांती नगर १, भारतनगर १, औरंगपुरा ३, गणेशनगर १, एन-९ येथील ६, सावरकरनगर १, रेल्वे स्टेशन परिसर ३, गुलमोहर कॉलनी ३, एन-६ सिडको १०, योगता सो. १, पवननगर १, एन-७ सिडको ३, एन-८ येथील ३, एन-१२ येथील ५, जटवाडा परिसर २, साफल्यनगर १, विशालनगर १, देशमुखनगर १, बालाजीनगर ४, नयन नगर १, विमानतळ १, शेंद्रा १०, खिंवसरा पार्क १, सेव्हन हिल २, शिवशंकर कॉलनी ३, प्रतापनगर १, ‍विष्णूनगर २, शास्त्रीनगर १, नाथनगर १, अलंकार सो. १, कासलीवाल कॉम्प्लेक्स १, निराला बाजार १, गुलमंडी ३, ए.एस क्ल्ब १, एसबी कॉलनी १, एल ॲण्ड कंपनी २, देवगिरी आरएम १, गादीविहार १, उल्का नगरी ४, उस्मानपुरा १, गजानन कॉलनी १, एपीआय कॉर्नर १, न्यू शांतिनिकेतन कॉलनी १, मोरेश्वर सो. ११, ग्रीन लाइफ १, समर्थनगर ३, अजबनगर १, सुंदरवाडी १, मोंढा नाका १, एमजी एम हॉस्टेल २, नारायण प्लाझा १, महेशनगर १, दर्गा रोड परिसर २, रामनगर १, व्यंकटेशनगर १, एन-१ सिडको १, बजरंग चौक २, सूतगिरणी चौक २, मिसारवाडी १, संघर्षनगर १, रत्नप्रभा शोरूम १, सुराणानगर १, पद्मपुरा १, आविष्कारनगर १, मजनू हिल १, विश्वभारती कॉलनी १, एन-१३ येथील १, पहाडसिंगपुरा १, दुर्गामाता कॉलनी ३, सौजन्यनगर १, आंबेडकरनगर एन-७ येथील २, अन्य १६१.

सहा बाधितांचा मृत्यूघाटीमध्ये गाढे जळगाव येथील ६५ वर्षीय महिला, कोहिनूर कॉलनी येथील ७४ वर्षीय पुरुष, दक्षिण जायकवाडी पैठण येथील ६८ वर्षीय पुरुष, हडको औरंगाबाद येथील ७४ वर्षीय पुरुष, तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये न्यू मोंढा जाधववाडी येथील ५८ वर्षीय महिला, मकसूद कॉलनी येथील ५९ वर्षीय महिला, अशा सहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ग्रामीण भागात ११२ रुग्णऔरंगाबाद तालुक्यात ४०, वैजापूर २५, गंगापूर १७, फुलंब्री ७, कन्नड १३, खुलताबाद २, सिल्लोड ७, सोयगांव १ बाधित आढळून आले.

ग्रामीणमध्ये सक्रिय ७०४ रुग्णांवर उपचार सुरूग्रामीणमध्ये दोनशेहून अधिक गावांत कोरोना संसर्ग पोहोचला असून औरंगाबाद तालुक्यात २५७, वैजापूर १४१, गंगापूर १०४, फुलंब्री २३, कन्नड ७७, खुलताबाद २३, सिल्लोड ४६, सोयगांव ६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद