शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

पावणेदोन लाख शेतकºयांनी दाखल केले आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:23 AM

कर्जमाफी योजनेसाठी २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० कुटुंबियांनी कर्ज माफीचे अर्ज आॅनलाईन भरल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कर्जमाफी योजनेसाठी २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० कुटुंबियांनी कर्ज माफीचे अर्ज आॅनलाईन भरल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेचा लाभ दिला आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकºयाला आॅनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले होते. यासाठी १७ सप्टेंबरपर्यंतची मुदत शासनाने जाहीर केली होती. परंतु, राज्यात विजेची टंचाई निर्माण झाल्याने अनेक भागांत भारनियमन घ्यावे लागले.भारनियमनामुळे इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी राज्य शासनाने २२ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली होती. जिल्ह्यात ३ लाख ३४ हजार ४२५ खातेदार शेतकरी आहेत.या खातेदारांपैकी १ लाख ८० हजार ९४० कुटुंबांनी कर्जमाफीचे अर्ज आॅनलाईन भरले आहेत. त्यामध्ये १ लाख ७७ हजार ५२६ कुटुंबांनी आधार क्रमांक आॅनलाईन अर्जासमवेत जोडला असून ३ हजार ४१४ कुटुंबांनी आधार क्रमांकाशिवाय आॅनलाईन अर्ज भरला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली.