शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

८ फटाका मार्केटला पोलिसांनी नाकारली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 1:35 AM

पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शनिवारी रात्री नागरी वसाहतीमधील वेगवेगळ्या ठिकाणच्या ८ फटाका मार्केटला परवानगी नाकारली.

औरंगाबाद : जनतेच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही, असे स्पष्ट करीत सर्व प्रकारचे दबाव झुगारून लावत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शनिवारी रात्री नागरी वसाहतीमधील वेगवेगळ्या ठिकाणच्या ८ फटाका मार्केटला परवानगी नाकारली.गतवर्षी जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केट आगीत जळून खाक झाले होते. या घटनेत शंभरहून अधिक वाहनांसह सुमारे ११० दुकानदारांचे लाखो रुपयांचे फटाके जळाले होते. याचा संदर्भ घेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी गतवर्षीपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागांत लागणा-या फटाका दुकानांच्या परवानगीचा निर्णय देण्यापूर्वी पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे आणि उपायुक्त विनायक ढाकणे यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या दोन्ही अधिका-यांनी शुक्रवारी त्यांचा अहवाल पोलीस आयुक्तांना सादर केला. शुक्रवारी अयोध्या मैदान आणि वाळूज येथील फटाका मार्केटला ग्रीन सिग्नल दिला होता. सिडको-हडको, टीव्ही सेंटर, शिवाजीनगर, मुकुंदवाडी आणि चिकलठाणा, पुुंडलिकनगर रोडवरील फटाका दुकानांना सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शनिवारी रात्री स्पष्टकेले.