शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पिकअप- कारच्या अपघातात ८ जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:08 AM

तालुक्यातील पिंपळदरी फाट्यावर हिंगोली - औंढा राज्यरस्त्यावर समोरासमोर झालेल्या पिकअप - कारच्या अपघात ८ गंभीर झाल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी पहाटे ३ च्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील पिंपळदरी फाट्यावर हिंगोली - औंढा राज्यरस्त्यावर समोरासमोर झालेल्या पिकअप - कारच्या अपघात ८ गंभीर झाल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी पहाटे ३ च्या सुमारास घडली.जखमी मध्ये कर्नाटक येथील प्रवाशांचा समावेश आहे. ते हिंगोली येथून बीदरकडे के. ए. २५ पी. १४५६ या क्रमांकाच्या कारने जात होते. तर त्यांच्या गाडीला पिंपळदरी फाट्याजवळ हैदराबाद येथून बुलडाणा मार्गे जाणाºया एम. एच. २८ ए. बी. ४८०७ या क्रमांकाच्या पिकाची समोरा समोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भयंकर होता की, कार पाच फूट फरपटत गेल्याने गाढ झोपेत असलेले प्रवासी अचानक गोंधळून जागे झाले. यामध्ये कार मधील अलीमोद्दीन शेख नईमोद्दीन (४०), भटुराज शंकर अप्पा बलीम (४७), मो. इरफान गुलाम महेमूद (३०), जिन्नत बेगम अलिमोद्दीन (३५), समीना बेगम मक्सुद अली (३२), सय्यद खालीद (३२), बिस्मीला शेख गफार (३६) हे प्रवासी गंभीर झाले आहेत. तर पिकअप मधील चालक कृष्णा गवारे रा. चिखली हा देखील गंभीर जखमी झाला आहे. जखमीना नागनाथ संस्थानच्या गाडीने पोनि डॉ. गणपत दराडे यांनी हिंगोली येथील जिल्हासामान्य रुग्णालयात उपचारासाठी पहाटे ३. ४५ वाजता दाखल केले. फौजदार साईनाथ तुम्मोड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पिकअप चालका विरुद्ध औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.