शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

मराठा महिलांबद्दल अपशब्द काढणाऱ्या पोलिस निरीक्षक किरण बकाले विरुद्ध मराठा क्रांती मोर्चाची  पोलिसांत तक्रार

By बापू सोळुंके | Published: September 15, 2022 11:15 PM

या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सिडको पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री देण्यात आली. 

बापू सोळुंके/ औरंगाबाद: जळगाव येथील पोलिस निरीक्षक किरणकुमार  बकाले याने मराठा समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करून त्यांचा विनयभंग केला आहे. शासनाच्या वरिष्ठ पदावरील या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सिडको पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री देण्यात आली. 

24 तासांत गुन्हा न नोंदविल्यास मुख्यमंत्र्याना काळे झेंडे दाखवू असा इशारा तक्रारींनंतर देण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते गणेश उगले पाटील, आप्पासाहेब कुढेकर, सुनील कोटकर, प्रा. चंद्रकांत भराट यांनी सिडको पोलिस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक बकले विरुद्ध तक्रार दिली. पोलिस निरीक्षक बकाले यांने महिलांविषयी काढलेल्या अपशब्दमुळे मराठा समाजातील माता भगिनीना अपमानास्पद वाटत आहे. 

समाजातील लोकांची मानसिकतेला चीड आणणारे हे वक्तव्य आहे. यामुळे तात्काळ गुन्हा नोंदवा अशी मागणी करण्यात आली. पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी ही तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत जळगाव च्या पोलिस अधीक्षकांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगून येथे तात्काळ गुन्हा नोंदविण्यास नकार दिला. याविषयी त्यांनी लेखी दिल्याने कार्यकर्ते रात्री उशिरा ठाण्यातून बाहेर पडले. 24 तासात बकले यास बडतर्फ करुन त्याच्यावर गुन्हा नोंदवा अन्यथा आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करू असा इशारा उगले यांनी दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण