शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

टीडीआर घोटाळाप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:14 PM

औरंगाबाद : बोगस टिडीआर घोटाळा प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करणाºया अर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाशी संबंधित तीन अधिकारी आणि एका कर्मचाºयाला नोटीसा पाठवून दोन दिवसांत चौकशीसाठी हजर राहण्याचे बजावले. यात उपायुक्त वसंत निकम, उपअभियंता ए. बी. देशमुख, शाखा अभियंता एस. बी. राठोड आणि नगर रचना विभागातील आवक - जावक विभागाचा कारकुन मझहर यांचा समावेश आहे.

औरंगाबाद : बोगस टिडीआर घोटाळा प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करणाºया अर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाशी संबंधित तीन अधिकारी आणि एका कर्मचाºयाला नोटीसा पाठवून दोन दिवसांत चौकशीसाठी हजर राहण्याचे बजावले.यात उपायुक्त वसंत निकम, उपअभियंता ए. बी. देशमुख, शाखा अभियंता एस. बी. राठोड आणि नगर रचना विभागातील आवक - जावक विभागाचा कारकुन मझहर यांचा समावेश आहे.

रस्ता रुंदीकरणादरम्यान बाधित जागेचा मोबदला रोख स्वरुपात घेतल्यानंतर पुन्हा टीडीआर आणि रोख स्वरुपात महापालिकेकडून मोबदला घेण्याचा प्रयत्न झाला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या आदेशाने याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात दोन गुन्हे नोंद झाले होते. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला.

पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले हे तपास करीत आहेत.महापालिकेकडून मोबदला मागणाºया माजी नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली होती. आता याप्रकरणाशी संबंधित अधिकाºयांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद