शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

अल्पवयीन बालिकेसोबत रिक्षात अश्लील चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:05 AM

रिक्षाचालक नागेश सखाराम शिंदे व एका अनोळखी व्यक्तीने कामगार चौकातून रस्त्याने जात असलेल्या एका अल्पवयीन बालिकेला बळजबरीने रिक्षात बसविले. ...

रिक्षाचालक नागेश सखाराम शिंदे व एका अनोळखी व्यक्तीने कामगार चौकातून रस्त्याने जात असलेल्या एका अल्पवयीन बालिकेला बळजबरीने रिक्षात बसविले. तेथून कामगार चौक परिसरातील फूड लवर कॅफेजवळ गेल्यानंतर अश्लील चाळे करण्यास सुुरुवात केली. तेव्हा घाबरलेल्या तरुणीला याबाबत वाच्यता केल्यास आईवडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. या वेळी बालिकेने आरडाओरड केल्यानंतर तिला साेडून दिले. घरी पोहोचल्यानंतर घडलेली घटना आईला सांगितल्यानंतर बालिकेने पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी नागेश सखाराम शिंदे व एक अज्ञाताविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक मीरा चव्हाण करत आहेत. दरम्यान, जालना रोडवर रिक्षात एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे भरधाव रिक्षातून मुलीने उडी घेतली होती. ही घटना काही दिवसांपूर्वीच घडलेली आहे. यानंतर पुन्हा एकदा रिक्षात मुलीची छेडछाड करण्याची घटना घडली.