शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

स्तनकर्करोगात अवयव वाचविणे झाले शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:06 AM

स्तनाचा कर्क रोग हा एक मोठा आजार असून या आजारात स्तन वाचवणे शक्य आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जगभरामध्ये स्तनाचा कर्क रोग हा एक मोठा आजार असून, याचे निदान झाले की शस्त्रक्रिया करून ते काढून टाकण्यावर भर दिला जातो. भारतात ७० टक्के रुग्ण हा अवयव काढून टाकण्याचीच विनंती करतात; मात्र या आजारात स्तन वाचवणे शक्य आहे आणि ते १०० टक्के सुरक्षित आहे, असे आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ डॉ. संकरण नारायणन म्हणाले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शल्यचिकित्साशास्त्र विभाग, मेडिकल रिसर्च इंडिया, असोसिएशन आॅफ ब्रेस्ट सर्जन्स आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १२) घाटीत आयोजित परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. मिहीर चंदराणा, डॉ. विजय बोरगावकर, डॉ. अरुणा कराड, डॉ. राजेश सावजी, डॉ. अजय बोराळकर, डॉ. अनंत बीडकर, डॉ. उज्ज्वला दहीफळे, डॉ. बालाजी शेवाळकर, डॉ. प्रवीण वासाडीकर, डॉ. जुनैद शेख, डॉ. राजश्री पुरोहित, डॉ. सुरेश हरबडे आदींची उपस्थिती होती.डॉ. नारायणन म्हणाले, भारतात स्तन कर्क रोगाबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. परदेशात ठराविक वयानंतर प्रत्येक महिलेची तपासणी केली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या भारतात हे शक्य नाही; परंतु डॉक्टरांनी या आजाराची लक्षणे आणि विशिष्ट परिस्थितीबद्दल जनजागृती केली पाहिजे. डॉ. चंदराणा म्हणाले, कर्क रोगाची फक्त ५० टक्के कारणे आपल्याला अवगत आहेत. उर्वरित ५० टक्के आपल्याला अजूनही अवगत नाहीत.