कोरोनाच्या परिस्थितीत अखंड सेवा व चारशे कर्मचाऱ्यांनी बलिदान देऊनही फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा न देणे, आरोग्यासंदर्भात मेडिक्लेम पाॅलिसित टीपीएबाबत एकतर्फी निर्णय घेणे, या व इतर आंदोलनासाठी निषेध म्हणून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी संजय दणके, संतोष बनकर, सुधाकर नागरे, सुरेश कुकलारे, शाम घुगे, विशाल उंबरे, नकुल जाधव, गणेश पुंड, मुकेश लगड, पार्वती चंडोल, कचरु महाजन, दिनेश तिवारी व इतरांची उपस्थिती होती.
फोटो : बाजारसावंगी येथील वीज वितरण कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
240521\20210524_163454_1.jpg
बाजारसावंगी येथील विजवितरण कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले.