शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

कोरिया संघाचा आशियाई स्पर्धेसाठी भारतात सराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:51 AM

दक्षिण कोरियाचा हॉकी संघ पुढील वर्षी होणाºया विश्वचषकात स्थान न मिळवल्यामुळे निराश आहे. तथापि, त्यांनी २0१८ च्या आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी चांगलीच कंबर कसली आहे आणि एवढेच नव्हे तर हॉकी विश्व लीग फायनलमध्ये सहभागी होणाºया आघाडीच्या संघांचा खेळ पाहण्यासाठी ते भारताच्या छोट्याशा दौºयावरदेखील आले आहेत.

भुवनेश्वर : दक्षिण कोरियाचा हॉकी संघ पुढील वर्षी होणाºया विश्वचषकात स्थान न मिळवल्यामुळे निराश आहे. तथापि, त्यांनी २0१८ च्या आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी चांगलीच कंबर कसली आहे आणि एवढेच नव्हे तर हॉकी विश्व लीग फायनलमध्ये सहभागी होणाºया आघाडीच्या संघांचा खेळ पाहण्यासाठी ते भारताच्या छोट्याशा दौºयावरदेखील आले आहेत.यादरम्यान कोरिया संघातील खेळाडू सराव सामनेदेखील खेळणार आहेत. विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यासाठी कोरियाला आॅक्टोबर महिन्यात ढाका येथे झालेली आशियाई चषक स्पर्धेत विजेतेपद पटकावणे आवश्यक होते; परंतु त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताने तब्बल १0 वर्षांनंतर ही स्पर्धा जिंकण्यात यश मिळवले होते.निराशाजनक कामगिरीनंतर तात्काळ कोरियन संघ व्यवस्थापनाने राष्ट्रीय संघाला भुवनेश्वरला पाठवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे ते स्थानिक संघ आणि एचडब्ल्यूएलमध्ये खेळणाºया संघासोबत सराव सामना खेळू शकेल.कोरिया संघाचे प्रशिक्षक शीन सेओक क्यो म्हणाले, ‘‘जे घडले ते बदलले जाऊ शकत नव्हते. हे आमच्या हातात नाही; परंतु भविष्यात चांगले बनण्यासाठी मेहनत करू शकतो आणि या दौºयाचा हेतू स्वत:ला पुढील आशियाई स्पर्धेसाठी तयार करणे हा आहे. हा दौरा २0१८ मध्ये जकार्ता येथे होणाºया आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी आहे. आम्ही येथे २0 खेळाडूंसह येथे आलो आहोत आणि त्यात १0 युवा खेळाडू आहेत.’’