शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

‘विश्वजीत’च्या गाण्यांनी घातली सखींना भुरळ

By admin | Published: March 20, 2016 12:29 AM

जालना : विश्वजीतचा सुरेल आवाज. तेवढीच मदमस्त अंदाजातील जुन्या गाण्यांवरील अदाकारी अन् सखींमधील उल्हास

जालना : विश्वजीतचा सुरेल आवाज. तेवढीच मदमस्त अंदाजातील जुन्या गाण्यांवरील अदाकारी अन् सखींमधील उल्हास आणि जोश या सर्वांनी धुमशान जोमात सखी जल्लोष २०१६ या कार्यक्रमाचा सखींनी मनमुराद आनंद लुटला. लोकमत सखी मंच आयोजित आणि एक्सपर्ट बार प्रायोजित सखी जल्लोष २०१६ हा कार्यक्रम शनिवारी शहरात घेण्यात आला. कार्यक्रमाला झी सारेगमपचा ‘महागायक’ विश्वजीत बोरवणकर याची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण होत. सोबत या कार्यक्रमात नाशिक येथील डिव्हाईन ग्रुपने दिलखेचक अदाकारीच्या जुन्या गाण्यांवर म्हणजेच भारतीय सिनेमाच्या सुवर्ण युगाला जीवंत करणारी नृत्य सादर केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विश्वजीत बोरवणकर याने ‘देवा श्रीगणेशा आणि आई भवानी’ सारखी गिते सादर करुन केली. त्यानंतर डिव्हाईन डान्स ग्रुपकडून ‘पिया तोरे नैना लागे वे, प्यारबिन चैन कहा रे, झुमका गिरा रे’ तसेच ‘झुठ बोले कौआ काटे’ या गाण्यांवर नृत्य सादर केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक रघुनंदन लाहोटी, कोहिनूर शॉपीचे पीयूष सचदेव, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे, शाखा व्यवस्थापक मोहित पवार, संदीप देऊळगावकर, वितरणचे किशोर मरकड उपस्थित होते.