मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे; परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्यात यावे, याकरिता आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि राहू, डॉ. नागेश गवळी व प्रा. संतोष वीरकर यांनी सांगितले.
बैठकीला देवीदास सोनवणे, अमोल तुपे, अनिल जाधव, अजय भालेकर, भाऊसाहेब सोनवणे, राजेंद्र दारुंटे, गोपाल भड, किरण दारुंटे, साईनाथ दारुंटे, बाळासाहेब शिंदे, पुंडलिक गायकवाड, साईनाथ करवंदे, सचिन गोरे, मारुती पांडव, राजेंद्र बनसोड, ज्ञानेश्वर कुदळ, अर्जुन गाडेकर, गणेश पवार, प्रसन्ना राऊत, केशव सूर्यवंशी, कैलास घोडके, सुभद्रा जाधव, अरुणा तिडके, विनायक पाराशर, वामन भागवत आदींची उपस्थिती होती. बैठक यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष गजानन सोनवणे, गणेश काळे, चंद्रकांत पेहरकर, संदीप घोडके, निशांत पवार, योगेश हेकाडे, राम पेहरकर, राहुल निकम, घनश्याम विसपुते, नागेश हिवाळे यांनी परिश्रम घेतले.