शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

सफारी पार्कचा प्रस्ताव तयार करा

By admin | Published: May 24, 2016 12:58 AM

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय मिटमिटा येथे नेण्यासाठी मागील दहा वर्षांपासून मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी विभागीय आयुक्त,

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय मिटमिटा येथे नेण्यासाठी मागील दहा वर्षांपासून मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी विभागीय आयुक्त, मनपा आयुक्तांनी मिटमिटा येथील जागेची पाहणी केली. सफारी पार्क उभारण्यासाठी महापालिकेने त्वरित प्रकल्प अहवाल तयार करून महसूल विभागाकडे सादर करावा, असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले.मिटमिटा भागातील गट नं. ३०७ मध्ये असलेल्या शासकीय गायरान जमिनीवर शंभर एकरामध्ये सफारी पार्क उभारण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. शासकीय जमीन असल्यामुळे नाममात्र दरात मिळावी, अशी मागणी करीत प्रशासनाने प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. मात्र त्यात महसूल विभागाने खोडा घालत जमीन नाममात्र दरात देण्यास नकार दिला होता. मनपाने जागेची आगाऊ रक्कम म्हणून १० लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत. सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट व मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी जागेची पाहणी केली. गट नं. ३०७ मध्ये ८५ हेक्टर जागा असून, त्यात दोन स्मशानभूमी आहेत, तर (पान २ वर)