शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा यात्रेची तयारी अंतिम टप्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:24 AM

सातारा खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त रविवारी गावकरी व मानक-यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली असून, शुक्रवारी चंपाषष्ठीला महाराष्ट्रातून हजारो भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे बॅरिकेडस् तसेच पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ग्रामस्थ व मंदिर ट्रस्ट कामाला लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त रविवारी गावकरी व मानक-यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली असून, शुक्रवारी चंपाषष्ठीला महाराष्ट्रातून हजारो भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे बॅरिकेडस् तसेच पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ग्रामस्थ व मंदिर ट्रस्ट कामाला लागले आहे.चंपाषष्ठीची मुख्य यात्रा शुक्रवारी (दि.२४) ला असून, या दिवशी सकाळी आरती व जहागीरदार मानकरी दांडेकर यांच्या वाड्यात पालखीतून मूर्ती जाणार असून, सायंकाळी पुन्हा मूर्ती मंदिरात विराजमान होणार आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत यात्रेत भाविकांची गर्दी राहणार आहे. मंदिराचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, सचिव गंगाधर पारखे व अन्य पदाधिकारी, पुजारी धुमाळ, ग्रामस्थ यात्रोत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. मंदिरावर विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात असून, मंदिर रोषणाईने उजळून निघाले आहे.वाहनतळाची व्यवस्थाएमआयटीच्या मोकळ्या मैदानात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ट्रस्टी प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्थांसाठी आमदार रोडचा वापर करावा, असे सुचविले आहे.छंदबाजी सांस्कृतिक कार्यक्रमसातारा परिसरात हिंदू, मुस्लिम एकात्मता पाहावयास मिळते, खंडोबा यात्रा उत्सवात सायंकाळी बहादूर पटेल यांच्या वतीने छंदबाजी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दरवर्षी हा उपक्रम त्यांच्या वतीने चंपाषष्ठीला राबविला जातो. गावकºयांसाठी ही एक पर्वणीच मानली जाते. सातारा परिसराला जत्रेचे स्वरूप आले असून, आकाश पाळणे, विविध खेळणी मुलांसाठी आकर्षण ठरत आहे.