शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
4
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: गडकरी ‘ॲक्शन मोड’मध्ये, राज्यात ९ दिवसांत ५० सभा घेणार
6
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
7
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
8
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
9
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
10
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
11
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
12
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
13
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
14
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
15
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
16
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
18
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
19
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
20
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले

विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारा प्राध्यापक अशोक बंडगर निलंबित 

By राम शिनगारे | Published: April 26, 2023 1:56 PM

विद्यार्थिनीस वसतिगृहाऐवजी स्वत:च्या घरीच पेईंग गेस्ट म्हणून राहण्यास घेऊन जात केला अत्याचार

छत्रपती संभाजीनगर : पेइंग गेस्ट म्हणून घरी राहणाऱ्या विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचा गुन्हा दाखल असलेला प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर यास कुलगुरूंच्या आदेशाने विद्यापीठ प्रशासनाने आज तडकाफडकी निलंबित केले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकासह त्याच्या पत्नीच्या विरोधात विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचा गुन्हा बेगमपुरा पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री नोंदविला आहे. आरोपींमध्ये डॉ. अशोक गुराप्पा बंडगर व त्याची पत्नी पल्लवी अशोक बंडगर (रा. विद्युत कॉलनी, बेगमपुरा) यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज कुलगुरूंच्या आदेशाने विद्यापीठ प्रशासनाने प्रा. बंडगर यास निलंबित केले. दरम्यान, आरोपी प्राध्यापक, त्याची पत्नी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

काय आहे प्रकरण प्रा. अशोक बंडगर याने एका विद्यार्थिनीस विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर वसतिगृहाऐवजी स्वत:च्या घरीच पेईंग गेस्ट म्हणून राहण्यास घेऊन गेला. घरी त्याच्या पत्नीनेही मुलीसारखी काळजी घेण्याचे आश्वासन दिले. जुन २०२२ मध्ये बंडगरने अनेकवेळा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. जुलै २०२२ मध्ये पहाटे हॉलमध्ये पीडिता झोपली असताना बंडगरने तिच्यासोबत बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर पाच ते सहा वेळा जबरदस्तीने शारीरिक संंबंध ठेवले. जानेवारी २०२३ मध्ये हा सर्व प्रकार बंडगरच्या पत्नीस पीडितेने सांगितला. तेव्हा तिने सर्व मला मान्य आहे. तु आता घर सोडून जाऊ नकोस. माझ्या पतीसोबतच लग्न कर, मला दोन मुली आहेत. आम्हाला मुलगा नाही. तुझ्यापासून आम्हाला एक मुलगा हवा असल्याचेही सांगितले. त्यानंतर बंडगरची पत्नीच विद्यार्थिनीला वारंवार त्याच्यासोबत बेडरूममध्ये पाठवत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद