शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

मालमत्ता कराच्या खाजगीकरणाचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 1:10 AM

मालमत्ता कराचे सर्वेक्षण आणि वसुली एका खाजगी कंत्राटदाराला देण्याचा घाट काही पदाधिकाºयांनी घातला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील ३० वर्षांमध्ये महापालिकेने मालमत्ता करासाठी सर्वेक्षणच केलेले नाही. त्यामुळे दरवर्षी मनपाला ७५ ते ८० कोटी रुपये प्राप्त होतात. वसुली १०० टक्क्यांपर्यंत वाढवा, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे मालमत्ता कराचे सर्वेक्षण आणि वसुली एका खाजगी कंत्राटदाराला देण्याचा घाट काही पदाधिकाºयांनी घातला आहे. मंगळवारी मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत ऐनवेळी हा प्रस्ताव येणार आहे. या प्रस्तावाला शिवसेनेने कडाडून विरोध दर्शविला आहे.महापालिकेने यापूर्वी अनेकदा मालमत्ता कराच्या वसुलीसाठी खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे. प्रत्येक वेळी सत्ताधाºयांना अपयशच आले आहे. मालमत्ता करातून दरवर्षी मनपाला किमान ३०० कोटी रुपये मिळू शकतात. त्यासाठी शंभर टक्के मालमत्तांचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. सर्वेक्षण झाल्यावर वसुलीही शंभर टक्के असायला हवी. मागील काही महिन्यांपासून राज्य शासनाने मालमत्ता, पाणीपट्टी कराची वसुली शंभर टक्के नसल्यास विशेष अनुदान मिळणार नाही, असा इशारा दिला आहे.मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा प्रस्ताव येणार आहे. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी नमूद केले की, मालमत्ता कराच्या सर्वेक्षणाला आमचा विरोध नाही. वसुली खाजगी कंत्राटदारांकडून करता येणार नाही. कंत्राटदार पैसे कमविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना धमक्या देऊन वसुली करील. त्यामुळे आमचा या प्रस्तावाला विरोध राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.