शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

स्कील एज्युकेशनकडे ओढा, दहावीत १०० टक्के घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पॉलिटेक्निकला प्राधान्य

By राम शिनगारे | Published: July 20, 2023 12:26 PM

९५ टक्के घेतलेले १ हजार विद्यार्थी, तर ९० टक्क्यांच्या ८ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर : झटपट नोकरी देणारा अभ्यासक्रम म्हणून पाॅलिटेक्निकला प्राधान्य देण्यात येते. मात्र, चक्क दहावीच्या परीक्षेत १०० टक्के घेतलेल्या १५ विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली. त्याशिवाय ९५ टक्के असणारे १ हजार ४३, ९० टक्के असणाऱ्या ८ हजार ३३३ विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती प्राथमिक गुणवत्ता यादीतून समोर आली आहे.

पॉलिटेक्निक अभ्यासक्रम : १ जूनपासून १५ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणीमराठवाड्यातील शासकीय आणि खासगी पॉलिटेक्निक : एकूण ५८प्रवेश क्षमता : १५ हजार ६२०अर्ज प्राप्त : ३१ हजार ९७९प्रवेशासाठी पात्र : २२ हजार ९९७गुणवत्ता यादी : दोन दिवसांपूर्वी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीरअंतिम यादी : २१ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणारपहिल्या फेरीला सुरुवात : २२ जुलैपासूनप्राथमिक गुणवत्ता यादीत किती : १ लाख २४ हजार १८४ विद्यार्थ्यांचा समावेश

मेडिकल, आयआयटीपेक्षा पॉलिटेक्निक बरे९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी एमबीबीएस, आयआयटीसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी ११वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन नीट, जेईईसारख्या परीक्षांची तयारी करतात. मात्र, गुणवंत विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकसारख्या अभ्यासक्रमांची निवड केली आहे.

स्कील अभ्यासक्रमांना प्राधान्य पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांना गुणवंत विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले आहे. स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला कौशल्यपूर्ण शिक्षणाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थी दहावी होताच स्किल प्रदान करणाऱ्या अभ्यासक्रमांना प्राधान्य देत आहेत.- उमेश नागदेवे, सहसंचालक, तंत्रशिक्षण

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद