शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

भांडण राहिले बाजूला, भांडखोरांनी मध्यस्थाच्या डोक्यात बॉटल फोडली, पावणेदोन लाख पळवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 7:41 PM

या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

फुलंब्री: दोघाचे भांडण सुरु असतान ते सोडविण्यासाठी गेलेल्या तिसऱ्या इसमाच्या खिशातून एक लाख ७० हजार रुपये लांबविण्यात आले. हि घटना रविवारी  ७ वाजेच्या दरम्यान  घडली. या प्रकरणी सोमवारी  फुलंब्री पोलीस स्टेशन मध्ये चार तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फुलंब्री खुलताबाद रस्त्यावर असलेल्या देवगिरी कारखाना परिसरातील एका हॉटेलच्या परिसरात रविवारी रात्री ७ वाजेच्या दरम्यान सागर चोपडे, रुपेश गोरवणे, शुभम इनामदार, पवन घोडके यांच्यात भांडण सुरु होते. यावेळी नारायण वाहटुळे भांडण सोडवण्यासाठी गेले. दरम्यान, सागर चोपडेने वाहटुळे यांच्या डोक्यात काचेची बाटली मारून दुखापत केली. तसेच इतर साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत वाहटुळे यांच्या खिशातील एक लाख ७० हजार रुपये काढून घेतले.

नारायण एकनाथ वाहटुळे यांनी फुलंब्री पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी  सागर चोपडे, रुपेश गोरवणे, शुभम इनामदार, पवन घोडके, रा. म्हसला यांच्या विरोधात  गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस जे  धुळे हे करीत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी