शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

सिल्लोडमध्ये राडा; मतमोजणी केंद्रावर गोंधळ, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, कलेक्टर रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 19:07 IST

स्वतः जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सिल्लोडकडे रवाना झाले आहेत. 

सिल्लोड : विधानसभा मतदारसंघाच्या निकालावरून अफवा पसरल्याने मतमोजणी केंद्राच्या बाहेरील जमाव अनियंत्रित झाला. मतमोजणी देखील काही काळ बंद करण्यात आली, त्यानंतर सत्तार की बनकर यांच्यात कोण विजयी झाले याबाबत माहिती मिळत नसल्याने अचानक परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसानी सौम्य लाठीचार्ज करत जमाव पांगवला. मतदारसंघात कलम १४४ लागू करण्यात आले असून स्वतः जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सिल्लोडकडे रवाना झाले आहेत. 

निवडणूक निकालाच्या बाबतीत सोशल मीडियावरून अफवा पसरल्याने मतमोजणी केंद्रा भोवती मोठा जमाव जमला. त्यांनी गोंधळ घातला पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीचार्ज करत जमाव पांगवला. माजी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी जमावाला शांत केले. तणाव व वाद वाढू नये म्हणून निवडणूक विभागाने मतमोजणी काहीकाळ थांबवली.

मतदारसंघात कलम १४४ लागूमतदारसंघात २५ व्या फेरीची मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना बाहेर ठराविक उमेदवार विजयी झाल्याची अफवा पसरली. यामुळे जमावाने एकच जल्लोष सुरू झाला. मात्र, काहीनी अद्याप मतमोजणी सुरू असल्याचे सांगितल्याने अफवांचे पेव फुटले. त्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा जमाव जमला. परिस्थिती नियंत्रणासाठी सिल्लोडमध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकsillod-acसिल्लोडAbdul Sattarअब्दुल सत्तार