शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
2
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
3
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
4
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
5
Jasprit Bumrah नंबर वन! एक विकेट घेताच नावे झाला खास विक्रम; अश्विनला टाकलं मागे
6
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
7
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
8
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
9
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
10
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
11
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
12
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
13
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
14
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?
15
दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले; Midcap स्टॉक्स आपटले
16
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
18
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
19
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
20
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 

रेल्वे प्रवाशांची उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:12 AM

नागपूर- मुंबई दुरोंतो एक्स्प्रेस आसनगाव- वासिनाड स्टेशनदरम्यान घसरल्याच्या घटनेमुळे मंगळवारी (दि.२९) मुंबईहून औरंगाबादमार्गे धावणाºया तीन रेल्वे रद्द झाल्या, तर काही रेल्वे उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नागपूर- मुंबई दुरोंतो एक्स्प्रेस आसनगाव- वासिनाड स्टेशनदरम्यान घसरल्याच्या घटनेमुळे मंगळवारी (दि.२९) मुंबईहून औरंगाबादमार्गे धावणाºया तीन रेल्वे रद्द झाल्या, तर काही रेल्वे उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस आणि मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस या तीन रेल्वे रद्द करण्यात आल्या, तर नांदेड- मुंबई तपोवन एक्स्प्रेस औरंगाबादपर्यंतच धावली. मुंबई- नांदेड तपोवन एक्स्प्रेस दौंडमार्गे धावली. जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसला ठिकठिकाणी थांबा घ्यावा लागला. त्यामुळे या रेल्वेच्या वेळेवरही परिणाम झाल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.दररोज मुंबईला ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे. या रेल्वेंच्या नियमित वेळेत प्रवासी स्टेशनवर दाखल झाले होते; परंतु रेल्वे रद्द झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर माघारी फिरण्याची वेळ आली. मुंबईहून येणारी तपोवन एक्स्प्रेस उशिराने धावल्याने प्रवाशांना रेल्वेस्टेशनवर ताटकळावे लागले.