शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

युरोप, जपानपेक्षाही रेल्वे स्टेशन होईल ‘भारी’; नवे रुपडे पाहून आपसूकच म्हणाल ‘वॉव’

By संतोष हिरेमठ | Published: July 29, 2023 8:39 PM

युरोप, जपानपेक्षा अधिक चांगल्या रेल्वेस्टेशनची निर्मिती करण्याचे रेल्वे प्रशासनाने लक्ष्य ठेवले आहे.

छत्रपती संभाजीनगर : माॅडेल रेल्वेस्टेशन म्हणून ओळख असलेले छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशन आणखी मॉडर्न व रोल मॉडेल ठरेल, रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्या दृष्टीने एजन्सीकडून रेल्वेस्टेशनवर सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल, बदलणारे रूपडे पाहून आपसूकच ‘वॉव’ असे निघेल.

युरोप, जपानपेक्षा अधिक चांगल्या रेल्वेस्टेशनची निर्मिती करण्याचे रेल्वे प्रशासनाने लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने देशभरातील २०० स्टेशनवर ‘रूफ प्लाझा’ बनणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनचा समावेश आहे. यात रूफ प्लाझा म्हणजे एकप्रकारे रेल्वे रुळांवर छत तयार करण्यात येणार आहे. त्याबरोबरच अनेक अत्याधुनिक सुविधाही नव्या स्टेशनवर असणार आहेत.

वेरूळ लेण्यांच्या संकल्पनेनुसार कामपर्यटनगरीत देश-विदेशातून पर्यटक येतात. जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांच्या संकल्पनेनुसार रेल्वेस्टेशनचे काम केले जाणार आहे.

लवकरच कामाला सुरुवातदक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार म्हणाल्या, रेल्वेस्टेशनच्या पुनर्विकासाच्या कामाचे वर्क अवाॅर्ड झाले आहे. एजन्सीकडून कामाचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी रेल्वेस्टेशनवर सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.

नवे रेल्वेस्टेशन कसे राहणार?- रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूने स्टेशनमध्ये प्रवेश करण्याची सुविधा.- संपूर्ण आच्छादित फलाट.- फूड कोर्ट, प्रतीक्षालय, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा.- किरकोळ दुकाने, कॅफेटेरिया, मनोरंजन सुविधांसह एक रूफ प्लाझा.- स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनrailwayरेल्वे