शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

क्रांतीचौक येथील छत्रपतींचा पुतळा उंचावणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 1:01 AM

क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी शहरातील संतप्त शिवप्रेमींनी महापालिका मुख्यालयात ‘हल्लाबोल’केला. त्यामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करून शिवप्रेमींसोबत चर्चा करण्यात आली. १९ फेब्रुवारी रोजी उंची वाढविण्याच्या कामाचे नारळ फोडण्यात येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी शहरातील संतप्त शिवप्रेमींनी महापालिका मुख्यालयात ‘हल्लाबोल’केला. त्यामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करून शिवप्रेमींसोबत चर्चा करण्यात आली. १९ फेब्रुवारी रोजी उंची वाढविण्याच्या कामाचे नारळ फोडण्यात येईल. विविध शासकीय कार्यालयांच्या परवानग्या घेऊन तब्बल ८० लाख रुपये खर्च करून दिमाखदार चौक उभारण्याचे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिका-यांसह शहरातील शिवप्रेमी तरुण दुपारी ४ वाजता महापालिकेत प्रचंड घोषणाबाजी करीत दाखल झाले. त्यामुळे महापौरांनी सभा काही वेळेसाठी तहकूब करून स्थायी समितीच्या सभागृहात शिष्टमंडळासोबत चर्चा केली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवा, असा ठराव दोन वेळेस २०१३ मध्ये घेण्यात आला. आजपर्यंत प्रशासनाने त्यावर कारवाई का केली नाही, असा जाब मनपा पदाधिकारी, अधिका-यांना विचारण्यात आला. महापालिका आर्थिकरीत्या डबघाईस आलेली आहे, मनपाने एनओसी द्यावी, ८० लाख रुपये एका तासात उभे करण्यात येतील. मनपा प्रशासनावर आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाही, असेही विनोद पाटील, अभिजित देशमुख यांनी सांगितले.