शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

रामने दिले नाशिककरास जीवदान

By admin | Published: January 17, 2016 11:46 PM

औरंगाबाद : राम मगरच्या लिव्हरमुळे (यकृत) नाशिक येथील लिव्हर सोरासिस झालेल्या ५४ वर्षीय इसमास नवीन आयुष्य मिळाले आहे.

औरंगाबाद : राम मगरच्या लिव्हरमुळे (यकृत) नाशिक येथील लिव्हर सोरासिस झालेल्या ५४ वर्षीय इसमास नवीन आयुष्य मिळाले आहे. शहरातून शुक्रवारी सकाळी रामचे लिव्हर मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर या रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेच्या दोन दिवसांनंतर हा रुग्ण आता चालू लागला आहे.एमजीएम रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत ग्लोबल हॉस्पिटलचे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. रवी मोहंका, लिव्हर सर्जन डॉ. गौरव चौबळ यांनी याविषयी माहिती दिली. राम मगर या अवघ्या २४ वर्षांच्या तरुणाचा अपघातामध्ये ‘ब्रेन डेड’ झाला; पण त्याने जाता-जाता तिघांच्या आयुष्याला नवा प्रकाश दिला. त्याच्या दोन किडन्या आणि लिव्हरचे प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पूर्ण क रण्यात आले. यामध्ये त्याच्या लिव्हरचे मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ५४ वर्षीय रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले. लिव्हर नेण्यासाठी मुंबईहून ग्लोबल हॉस्पिटलचे सर्जन डॉ. गुरुप्रसाद शेट्टी व डॉ. गौरव चौबळ शहरात दाखल झाले होते. पत्रकार परिषदेत डॉ. चौबळ म्हणाले की, लिव्हर कमीत कमी वेळेत नेण्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी येथील वरिष्ठ डॉक्टरांसह अनेकांचे सहकार्य मिळाले. चिकलठाणा विमानतळावर थेट प्रवेश मिळाला. त्यातही जवळचा मार्ग वापरल्यामुळे विमान अवघ्या ४५ मिनिटांत मुंबईला पोहोचले.