शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
3
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
4
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
5
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
6
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
8
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
9
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
10
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
11
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
12
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
13
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
14
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
15
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
16
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
17
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
18
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
19
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
20
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?

रविवारीही पीकविम्यासाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:23 AM

हिंगोली : पीक विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी रविवारीर जिल्हामध्यवर्त्ती बँकेत रात्री उशिरा पर्यंत शेतकºयांकडून पीक विमा भरुन घेतला. मात्र तलाठ्याकडून बहुतांश शेतकºयांच्या सात बारावर झालेली खाडखोड दुरुस्त करण्यास सांगताच शेतकरी बँक कर्मचाºयावर धावून जात होते. त्यामुळे तलाठ्यांची खाडखोड शेतकºयांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पीक विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी रविवारीर जिल्हामध्यवर्त्ती बँकेत रात्री उशिरा पर्यंत शेतकºयांकडून पीक विमा भरुन घेतला. मात्र तलाठ्याकडून बहुतांश शेतकºयांच्या सात बारावर झालेली खाडखोड दुरुस्त करण्यास सांगताच शेतकरी बँक कर्मचाºयावर धावून जात होते. त्यामुळे तलाठ्यांची खाडखोड शेतकºयांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.रविवारी जिल्हामध्यवर्त्ती बँकसह इतर बँक व महा- ई सेवा केंद्रावर पीक विमा भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शेतकºयांची गर्दी होती. कोणत्या ठिकणी सर्व्हर धिम्या गतीने सुरु होते तर जिल्हा मध्यवर्त्ती बँकेत मात्र आॅफ लाईन शेतकºयांचा पीक विमा भरुन घेतला जात होता. सर्व पीक विमा भरुन घेतल्यानंतर मुख्यकार्यालयाकडे डाटा पाठविण्यात येणार आहे. नंतर तेथून पूर्ण डाटा आॅनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती बँकेतून मिळाली. विमा भरताना शेतकºयांचे नुकसान होऊ नये म्हणून बँक कर्मचारी शेतकºयांच्या कागदपत्राची बारकाईने पाहणी करीत आहेत. यात बºयाच सात बारावर खाडाखोड तर वर्ष बदलले आहे. तर काही शेतकºयांच्या पेरा पत्रकातील गट नंबर, क्षेत्रफळाला खाडाखोड केल्याचे बँक कर्मचाºयांनी सांगताच रांगेत ताटकळत बसलेले शेतकरी कर्मचाºयावर धावून जात होते. तर रागाने तलाठ्याच्या घराचा रस्ता धरत होते. तलाठ्याच्या खाडाखोडीचा शेतकºयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. तर काही शेतकरी पेरा पत्रक न देताच फक्त सात बारावरच पीक विमा भरता येत असल्याचे शेतकºयास सांगत होते.