शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

औरंगाबादेत रेकॉर्ड ब्रेक, ९०२ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:04 AM

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी ९०२ कोरोनाबाधितांची भर पडली असून हा रुग्णांचा आकडा जिल्ह्यातील आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक ठरला आहे. त्यामुळे ...

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी ९०२ कोरोनाबाधितांची भर पडली असून हा रुग्णांचा आकडा जिल्ह्यातील आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५५,३४१ झाली आहे. दुसरीकडे दिवसभरात नऊ रुग्णांचा उपचारारम्यान कोरोनाने मृत्यू झाला असून २७७ जणांना (मनपा २३१, ग्रामीण ४६) रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४९,८९० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत १,३२० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. सद्य:स्थितीत ४१३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मनपा (६७९)

सिडको (१०), प्रगती कॉलनी (१), घाटी परिसर (४), म्हाडा कॉलनी (४), ब्रिजवाडी (१), सुंदरवाडी (१), प्रताप नगर (३), एमआयडीसी (१), फाजीलपुरा (१), कुंभारगल्ली बेगमपुरा (१), नारळीबाग (५), नंदनवन कॉलनी (३), सुदर्शन नगर (१), एमजीएम हॉस्पिटल (१), मिलिट्री हॉस्पिटल (१), मयूर पार्क (३), उल्कानगरी (९), भावसिंगपुरा (१), राजेश नगर (५), पैठण रोड (३), स्नेह नगर (३), टिळक नगर (१), समर्थ नगर (३), सत्कर्म नगर (१), छत्रपती नगर (५), नाथ गल्ली (१), पहाडसिंगपुरा (१), छावणी (१), राहत कॉलनी (१), आकाशवाणी परिसर (१), संभाजी कॉलनी (२), एन अकरा (३), बाजीप्रभू नगर (७), नागेश्वरवाडी (१), शिवाजी नगर (२), चाटे स्कूल जवळ (१), देवानगरी (३), हर्सुल (४), सातारा परिसर (१५), जान्हवी रेसिडन्सी (१),राधास्वामी कॉलनी (१), एन अकरा, रवी नगर (१), होनाजी नगर (४), रमा नगर (२), एन बारा (१), आयडीबीआय बँक परिसर, शनि मंदिराजवळ (१), विजय नगर (२), माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (२), दर्गा रोड परिसर (२), शांतीनिकेतन कॉलनी (१), शहानूरवाडी , दीप नगर (५), क्रांती चौक (५), अलकनंदा कॉम्प्लेक्स (१), सिटी प्राईड (१), चिकलठाणा परिसर (१), बन्सीलाल नगर (४), कार्तिक हॉटेल परिसर (१), एट्रंस हाऊसर कंपनी परिसर (३), श्रेय नगर (३), एन दोन राम नगर (३), कोकणवाडी (१), एन तीन (७), गजानन मंदिर परिसर (२), बीड बायपास (१०), एसटी कॉलनी (१), उस्मानपुरा (४), मुकुंदवाडी (८), विवेक नगर (१), एन चार सिडको (६), शिवशक्ती कॉलनी (१), जय भवानी नगर (६), पिसादेवी (३), पुंडलिक नगर (६), सेव्हन हिल इंद्रायणी हॉस्टेल (१), एन दोन, श्रद्धा कॉलनी (१), जटवाडा रोड (३), गणेश नगर, गारखेडा (१), पेशवे नगर (१), हनुमान नगर (५), एन पाच वीर सावरकर नगर (२), आदिती नगर, हर्सुल (१), गजानन नगर, गारखेडा (३), संजय नगर (१), नारेगाव (१), शिवनेरी कॉलनी (२), नाईक नगर (१), रेल्वे स्टेशन परिसर (१), सिल्क मिल कॉलनी (१), मुकुंद नगर (२), रोपळेकर हॉस्पिटल परिसर (१), देवळाई चौक (१), इंदिरा नगर (१), गारखेडा परिसर (४), गुलमंडी (१), बजाज नगर (३), आलोक नगर (३), शिवशंकर कॉलनी (२), सिंधी कॉलनी (२), पांडुरंग नगर (१), बीआर कॉलनी (१), न्यू गजानन कॉलनी (१), जवाहर कॉलनी (१), बजाज विहार (३), आरबीएन सो. (१), चेतक घोडा परिसर (१), बालाजी नगर (३), एन सात सिडको (५), जय हिंद नगर (३), एन नऊ (१), पैठण रोड (१), एन सहा, आविष्कार कॉलनी (१), जयसिंगपुरा (१), तापडिया प्राईड, पैठण रोड (१), रामानंद कॉलनी, जालना रोड (२), रंगार गल्ली (१), मिल कॉर्नर (१), कांचनवाडी (७), मोतीकारंजा, मोंढा (१), सन्मित्र कॉलनी (१), नंदिग्राम कॉलनी (१), औरंगपुरा (१), दशमेश नगर (१), जालन नगर (२), सप्तशृंगी नगर (१), कैलास नगर (१), रोकड हनुमान कॉलनी (२), गादिया विहार (९), उदय कॉलनी (१), सिंधू कॉलनी (१), पंचवटी हॉटेल परिसर (४), पवन नगर (१), नवजीवन कॉलनी (१), उदय नगर (१), भुजबळ नगर (१), शहा बाजार (१), कलेक्टर ऑफिस परिसर (१), एन अकरा हडको (१), शिवेश्वर कॉलनी (१), दांगट गल्ली (१), समता नगर (१), ठाकरे नगर (१), सेना नगर (१), एन तेरा हडको (२), पाथरीकर नगर (१), महेश नगर (१), तापडिया नगर (३), जाधववाडी (१), जवाहर कॉलनी (१), सूतगिरणी चौक परिसर (२), नाहद कॉलनी (१), संयोग नगर (१), साराकृती पैठण रोड (१), तक्षशील नगर (१), इटखेडा (४), पद्मपुरा (५), बीएसएनएल ऑफिस परिसर (१), वेदांत नगर (२), जि.प. शासकीय निवासस्थान परिसर (१), खाराकुँवा (१), क्रांती चौक पोलिस स्टेशन परिसर (१), अंबा-अप्सरा टॉकिज परिसर (१), अग्निशमन केंद्र परिसर, रेल्वे स्टेशन (१), अलंकार सो. (२), काला सो. (१), शिल्प नगर (१), ज्योती नगर (२), महेंद्रकर हॉस्पिटल परिसर (१), सेव्हन हिल, राणा नगर (२), समाधान कॉलनी (१), शेवाळे हॉस्पिटल परिसर (१), नाथ नगर (१), लक्ष्मी नगर (१), हडको (१), एन पाच अरुणोदय कॉलनी (१), बँक कॉलनी, सातारा परिसर (१), कासलीवाल तारांगण, मिटमिटा (१), रघुवीर नगर (१), बेस्ट प्राईड परिसर (१), मातोश्री नगर (१), नक्षत्रवाडी (१), नक्षत्र पार्क (१), शंकर नगर, इटखेडा (१), धूत बंगला परिसर, स्टेशन रोड (१), सुराणा नगर (१), एमजीएम हॉस्पिटल परिसर (२), कोहिनूर कॉलनी (१), राजेश अपार्टमेंट (१), एन सहा सिडको (१), आयकॉन हॉस्पिटल परिसर (१), पेठे नगर (१), पडेगाव (१), अन्य (२७९)

ग्रामीण (२२३)

गंगापूर (२), कानडगाव (१), वाहेगाव (१), वाळूज (४), बिडकीन (२), खिर्डी, खुलताबाद (२), कन्नड (१), चित्तेपिंपळगाव (१), पाथरी, फुलंब्री (१), वडगाव को (८), बजाज नगर (९), सिडको महानगर एक (३), सीतानगर, साई श्रद्धा पार्क सिडको महानगर एक (१), आंबेलोहळ (२), ज्योती नगर, दौलताबाद (१), चौका (१), विटावा (१), तिसगाव (१), अन्य (१८१)

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत सेलगाव, औरंगाबाद येथील ७० वर्षीय पुरुष, एन पाच सिडकोतील ४८ वर्षीय स्त्री, जय हिंद नगर, पिसादेवी येथील ६५ वर्षीय पुरुष, सिद्धार्थ गार्डन, मिल कॉर्नर परिसरातील ४५ वर्षीय पुरुष, एन पाच सिडकोतील ८४ वर्षीय पुरुष, गंगापूर तालुक्यातील माळी वडगाव येथील ६४ वर्षीय पुरुष, नक्षत्रवाडीतील ८७ वर्षीय पुरुष, बीड बायपास येथील ७१ वर्षीय पुरुष, हर्सुल येथील ७२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.