शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

'वैद्यकीय शिक्षण सचिव हटवा', औरंगाबादेत २५० डॉक्टर सामूहिक रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2022 12:14 PM

आंदोलक डॉक्टरांनी ओपीडी, आयपीडीत कोणतीही सेवा दिली जाणार नसल्याचे स्पष्ठ केले.

औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण सचिवांना हटविण्याची मागणी करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी)  २५० प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व सहाय्यक प्राध्यापक आज शनिवारी सामुहिक रजेवर गेले आहेत. घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी सुरुवातीला रॅली काढून घटनेचा निषेध केला. यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टरांचा सहभाग होता. 

'एमएसएमटीए'ची शुक्रवारी घाटीत बैठक पार पडली. यात वैद्यकीय शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा, सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित मागण्या प्राधान्याने सोडवा. तसेच अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमीत करण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रशासनाकडून डाॅक्टरांना मिळणाऱ्या वागणूकीचा निषेध व्यक्त करण्यात आला. घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी सुरुवातीला रॅली काढून घटनेचा निषेध केला. यावेळी घोषणा देण्यात आल्या. तसेच विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन संतप्त भावना वैद्यकीय शिक्षकांनी व्यक्त केल्या. 

ओपीडी, आयपीडीत कोणतीही सेवा दिली जाणार नसल्याचे स्पष्ठ केले. त्यानंतर सर्व वरीष्ठ डाॅक्टरांनी प्रभारी अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे यांना सामुहीक रजेच्या आंदोलनाची पुर्वसुचना व मागण्यांचे निवेदन संघटनेकडून अध्यक्ष डाॅ. भारत सोणवणे यांनी दिले. त्यानंतर शनिवारी सकाळी सर्व वरिष्ठ डॉक्टर रजेवर गेले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टरagitationआंदोलन