शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

लाखोंचा घोटाळा करून व्हॉट्सॲपवर  पाठवला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 6:40 AM

हा घोटाळा निदर्शनास आल्यानंतर जयनेंद्र हेमनानी (रा. नवसारी, गुजरात) याच्यावर वेदांतनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

छत्रपती संभाजीनगर : कंपनीच्या ग्राहकांसोबतचा व्यवहार सांभाळत असतानाच अकाऊंट मॅनेजरनेच १० लाख ५२ हजार रुपये परस्पर लंपास केले. त्यानंतर मालकाला व्हॉट्सॲपवरच राजीनामा पाठवून पसार झाला. हा घोटाळा निदर्शनास आल्यानंतर जयनेंद्र हेमनानी (रा. नवसारी, गुजरात) याच्यावर वेदांतनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अमोल लड्डा (वय ३८, रा. शिल्पनगर) यांची कवीश इंटरकॉन्टिनेंटल, अनुमती सेल्स अँड ऑपरेशन व ओम  ग्रीनटेक इंडस्ट्रिज या फर्म चालवतात. २०१९ मध्ये त्यांनी जयनेंद्रला अकाऊंट मॅनेजर म्हणून कामावर ठेवले. तो विश्वासूही होता. त्याचा गैरफायदा घेत त्याने घोटाळा केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस