लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आॅटोरिक्षा चालक-मालकांच्या रोजगाराला संरक्षण द्या, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी आॅटोरिक्षा चालक-मालक युनियनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.आॅटोरिक्षाची कागदपत्रे आणि परवान्यासाठी किमान सहा महिन्यांची मुदत द्यावी, पोलीस अधिकाºयांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ व मारहाण थांबवावी, आॅटोरिक्षा खरेदीसाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासारख्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला.
रिक्षा चालक-मालक संघटनेचा बीडमध्ये मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:39 AM