शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

सिडकोत घरफोडीकरून २२ तोळे दागिन्यांची चोरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 10:36 AM

बंद घर असल्याची संधी साधत चोरी

ठळक मुद्देकार्यक्रमासाठी घरातील सर्व होते दुसऱ्या राज्यात

औरंगाबाद: सिडको एन ४ मधील गुरुसहानीनगरात घरफोडून  सुमारे २२ तोळ्याचे दागिने आणि सात हजार रुपये चोरट्यानी पळविले .ही चोरी रविवारी सकाळी  ९ वाजता उघडकीस आली.

वाळूज एमआयडीसी तील एका कंपनीत व्यवस्थापक असलेले शिवराम दास हे सिडको एन ४ मधील गुरुसहानीनगरात शिक्षिका पत्नी आणि मुलासह राहतात .२५ ऑगस्ट रोजी रात्री दास दांपत्य  मुलासह ओरिसातील मूळ गावी कार्यक्रमासाठी गेले होते . गावी जाताना  त्यांनी घराच्या मुख्य दाराला कुलूप लावले आणि बाहेरुन पडदा ओढून घेतला होता . तसेच गेटला कुलुप लावली होती . त्यांचे बंद घर चोरट्यानी पाहिले आणि दाराचा कोंडा तोडुन आत प्रवेश केला .

समोरच्या हॉल मधील टेबलाखाली उचकावल्यानंतर चोर वरच्या माळ्यावर गेले . तेथील बेडरूममधील कपाट उचकटून रोख सात हजार रुपये आणि सोन्याचे सुमारे २२ तोळ्याचे दागिन्यांची चोरुन पसार झाले . आज रविवारी सकाळी दास दांपत्य गावाहून औरंगाबादला परतले तेंव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांना समजले . या घटनेची माहिती पोलिसांना कळविली पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे , उपनिरीक्षक विकास खटके आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली श्वान पथकाला पाचारण केले .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसtheftचोरी