शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

रोटरी क्लब दोन पुरस्कारांनी सन्मानित

By admin | Published: July 16, 2017 12:19 AM

जालना : शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल रोटरी क्लब आॅफ जालनाचा सर्वोत्तम साक्षरता आणि सर्वोत्तम बाल आरोग्य सेवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल रोटरी क्लब आॅफ जालनाचा सर्वोत्तम साक्षरता आणि सर्वोत्तम बाल आरोग्य सेवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.अहमदनगर येथे ९ जुलै रोजी रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रांतपाल प्रमोद पारीख आणि माजी प्रांतपाल रवी वदलमानी यांच्या हस्ते सदरील पुरस्कार प्रदान करण्यात आले.क्लबचे अध्यक्ष डॉ. नीलेश सोनी, सचिव वीरेंद्र देशपांडे यांनी सांगितले की, रोटरी क्लबने २०१६-१७ या वर्षात साक्षरता अभियानांतर्गत १८५ शाळांमध्ये ई-लर्निंग संच वितरित करण्यात आले. याशिवाय शिक्षकांना क्लबतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवॉर्ड प्रदान करण्यात आले. अनेक शाळांच्या ग्रंथालयांसाठी पुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सात ठिकाणी हात धुण्याचे यंत्र देण्यात आले. टचिंग लिटील हर्ट्स या प्रकल्पांतर्गत २२५ नवजात तसेच लहान मुलांची हृदयरोग तपासणी करून २१ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी क्लबने योगदान दिले आहे. या कार्याची दखल घेऊन डिस्ट्रीक्ट ३१३२, रिजन २ मध्ये सर्वोत्तम अध्यक्षाचा पुरस्कार क्लबचे अध्यक्ष डॉ. नीलेश सोनी यांना प्रदान करण्यात आला. नेत्रदान, आरोग्य, अन्न भेसळ याबाबत जनजागृती करण्यासाठी क्लबचा सातत्याने पुढाकार राहिलेला आहे.