या स्पर्धेत दोनशे मुलांनी सहभाग नोंदविला होता. यात नाशिक येथील हिरामण सविलने प्रथम क्रमांक पटकावत ७ हजार ७७७ रुपयांचे प्रथम बक्षीस जिंकले. साईनाथ मोरे द्वितीय, ज्ञानेश्वर गायके तृतीय, चौथा क्रमांक विशाल चव्हाण, पाचवा क्रमांकावर कल्याण गायकवाड, सहावा क्रमांक कैलास गोरे, सातवा क्रमांक प्रथमेश व्यवहारे, आठवा क्रमांक प्रदीप राजपूत, नववा क्रमांक किशोर काळे तर दहावा क्रमांक अनिल हसे राहिला. विजेत्यांना उपस्थितांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी
एमआयएमचे नासेर पटेल,
डॉ. युवराज साळवे, गजानन गवळी, शिवाजी मनगटे, संभाजी निकम, शकूर पटेल, अब्दुलकरीम पटेल, विलास उसरे, शरद लोखंडे, मतीन पटेल, ग्रामसेवक प्रभाकर दहीहंडे, विठ्ठल मनगटे, विलास मनगटे आदी उपस्थित होते.
-- शेलगावात झालेल्या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंसोबत विविध संघटनांचे पदाधिकारी.