शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना

By admin | Published: November 14, 2015 12:13 AM

तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काकांची पालखी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी कार्तिकीवारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाली.

तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काकांची पालखी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी कार्तिकीवारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाली. शुक्रवारी दुपारी ४ वाजता विधीवत पूजा करुन तेरचे माजी सरपंच अमरसिंह पाटील यांनी खांदा देवून पालखी मार्गस्थ केली. यावेळी दत्तात्रय मुळे, बाळासाहेब वाघ, महादेव खटावकर, श्रीमंत फंड, रणदीर सलगर, विजयसिंह फंड, कुंभार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ कुंभार, विठ्ठल राऊत आदींची उपस्थिती होती. प्रथमत: संत गोरोबा काका मंदिरात आरती होवून पालखीमध्ये श्री संत गोरोबा काकांचा मुखवटा (मुर्ती) ठेवण्यात आली. मंदिरापासून पालखी मिरवणूक पेठ, राममंदिर, ग्रामपंचायत, नृसिंहवेस, सुलतान चौक, मातंगवस्ती, बौद्धनगर, सत्यपुरीनगर या प्रमुख रस्त्यांनी काढण्यात आली. हा पालखी सोहळा हिंगळजवाडी, उस्मानाबाद, भातंबरे, वैराग, यावली, खैराव, अनगर, रोपळे आदी ठिकाणी पालखीचा मुक्काम होणार असून, २१ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे पालखी पोहचणार आहे. तर काल्याचे कीर्तन करुन २५ नोव्हेंबर रोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. ५ डिसेंबरला पालखी परत तेरमध्ये येणार आहे. गोरोबा काका शिवमंदिर ट्रस्टच्या वतीने पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.