शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

‘भगव्या ध्वजांनी सजली लातूर नगरी...

By admin | Published: February 19, 2016 12:27 AM

लातूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८६ वी जयंती शुक्रवारी उत्साहात साजरी होत असून, लातूर नगरी भगव्या ध्वजांनी सजली आहे.

लातूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८६ वी जयंती शुक्रवारी उत्साहात साजरी होत असून, लातूर नगरी भगव्या ध्वजांनी सजली आहे. विविध संस्था, संघटनांनी जयंती उत्सवाची जय्यत तयारी केली असून, भव्य मोटारसायकल रॅलीसह विविध उपक्रमांचे नियोजन शहर व जिल्हाभरात करण्यात आले आहे. लातूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुभाजकांत दुतर्फा ध्वज लावले आहेत. या ध्वजांमुळे शहर भगवेमय झाले आहे. छत्रपती शिवरायांचे मोठ मोठे बॅनर्स आणि ध्वज लावल्याने शहराचे सौंदर्य वाढले आहे. श्री सिद्धेश्वर मंदिरापासून शिवजयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली निघणार असल्याने शहरातील अनेक दुचाकींवर गुरुवारी रॅलीचे स्टीकर्स व ध्वज दिसून आले. रॅलीबरोबर रक्तदान शिबीर, टंचाईमुळे मोफत पाणी वाटप तसेच व्याख्याने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजनही विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून जयंतीचा माहोल आहे.