शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सेल्स एक्झिक्युटिव्हचा मालकाला १३ लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 2:06 AM

हेल्थ फर्ममध्ये सेल्स सपोर्ट एक्झिक्युटिव्ह पदावर काम करणा-या कर्मचा-याने फर्मच्या मालकालाच १३ लाख रुपयाला गंडविल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हेल्थ फर्ममध्ये सेल्स सपोर्ट एक्झिक्युटिव्ह पदावर काम करणा-या कर्मचा-याने फर्मच्या मालकालाच १३ लाख रुपयाला गंडविल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी फर्मचे संदीप मानसिंग कोंडे-देशमुख (५१, रा. पुणे) यांच्या तक्रारीवरून अमानुल्ला मुस्तफा खान (रा. गणेश कॉलनी) याच्या विरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.८ महिन्यांत या कर्मचाºयाने १३ लाख ९८ हजार ७९२ रुपयांचा रोख, तसेच फर्मच्या साहित्याची अफरातफर करून मालकाची फसवणूक केली. अमानुल्ला हा फर्ममध्ये काही महिन्यांपासून सेल्स विभागात कार्यरत होता. त्याने फेब्रुवारी महिन्यापासून हेल्थ केअर अ‍ॅण्ड हायटेक प्रॉडक्टस्कडे १० लाख ४८ हजार २५० रुपयांचे साहित्य विक्रीची रक्कम जमा न करता परस्पर लांबविली.त्यानंतर फर्मच्या नावाने महाराष्ट्र स्टेट बँकेमध्ये बोगस खाते उघडून त्याद्वारे ६५ हजार ५१८ रुपये परस्पर वळते करून घेतले. कंपनीने त्याला व्यवहारासाठी दिलेले ५५ हजार रुपयेही त्याने लांबविल्याचे कंपनी व्यवस्थापनाच्या तपासात समोर आले.अशा प्रकारे त्याने काही महिन्यांमध्ये तब्बल १३ लाख ९८ हजार ७९२ रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर देशमुख यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्याच्या विरोधाततक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षकधोंडे अधिक तपास करीतआहेत.