शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

संभाजी सेनेचे महाअधिवेशन

By admin | Published: April 01, 2017 12:09 AM

बीड : सामाजिक क्रांतिकारी चळवळ म्हणून राज्यात उदयास आलेल्या संभाजी सेनेचे पहिले राज्यव्यापी भव्य महाअधिवेशन येथे जिल्हा क्रीडा संकुलनावर शुक्रवारी पार पडले

बीड : सामाजिक क्रांतिकारी चळवळ म्हणून राज्यात उदयास आलेल्या संभाजी सेनेचे पहिले राज्यव्यापी भव्य महाअधिवेशन येथे जिल्हा क्रीडा संकुलनावर शुक्रवारी पार पडले. मराठा आरक्षणासह शेतकरी हिताच्या निर्णयाबाबत मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.संभाजी सेनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या लढाईसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर माने यांनी सांगितले. राज्यव्यापी महाअधिवेशनास मुख्य मार्गदर्शक अरूण मराठे, सल्लागार प्रा. के. पी. कनके, प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, कार्याध्यक्ष रविकुमार सोडतकर, संघटक सखाराम काळे पाटील, मराठवाडा अध्यक्ष अनिल माने, कृष्णा देशमुख आदींची उपस्थिती होती. शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोफत वीजपुरवठा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियातील सदस्याला शासकीय नोकरी इ. मागण्या करण्यात आल्या. यशस्वीतेसाठी उपजिल्हाध्यक्ष श्रीराम नाईकवाडे, सुधाकर काकडे, श्रीराम शिंदे, जिल्हाध्यक्ष भरत वालेकर यांच्यासह सर्व तालुकाध्यक्षांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)