शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

वाळू माफियाची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 1:04 AM

माजलगाव तालुक्यात वाळू चोरी करणा-या राजेगाव येथील अरुण अंबादास कचरे (४५) या माफियावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याची रवानगी हर्सूल कारागृहात झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : माजलगाव तालुक्यात वाळू चोरी करणा-या राजेगाव येथील अरुण अंबादास कचरे (४५) या माफियावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याची रवानगी हर्सूल कारागृहात झाली आहे. ही कारवाई माजलगाव ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाने केली.माजलगाव ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी ३० सप्टेंबर रोजी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी एम. डी. सिंह यांना सादर केला होता. त्याच्याविरुद्ध वाळू चोरी गौण खनिज कायदा व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यावरुन १४ आॅक्टोबर रोजी त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याला बेड्या ठोकून औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, पो. नि. संजय पवार, परमेश्वर सानप, अभिमन्यू औताडे, सुभाष महाडिक, श्रीमंत उबाळे, तुळशीराम जगताप, शेख आसेफ, अश्विन सुरवसे आदींनी केली आहे.